धाराशिव (प्रतिनिधी)- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

 
Top