कळंब (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.रामकृष्ण लोंढे (वय 70) यांचे रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा,मुलगी,नातवंडे असा परिवार असून डॉ अभिजित लोंढे यांचे ते वडील होत. त्यांच्यावर शहरातील स्मशानभूमीत सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


 
Top