कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील सौंदणा (अंबा) येथील रहिवाशी शंकर बाजीराव गायकवाड (वय 57) यांचे गुरुवारी (दि.11) रात्री निधन झाले. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी, सुदर्शन व सुशील ही दोन मूले आहेत.

 
Top