आषाढी एकादशीनिमित्त तुळजाभवानी मातेच्या कपाळी टिळा महाराष्ट्र - धाराशिव July 06, 2025 A+ A- Print Email तुळजापूर (प्रतिनिधी)- आषाढ शुक्ल पक्ष 11 आषाढी एकादशी निमित्ताने रविवार दि. 6 जुलै रोजी जगतजननी तुळजापूर निवासिनी श्री तुळजाभवानी मातेस तुळशी माळा हार घालण्यात आला होता. तर कपाळी टिळा रेखाटला होता.