धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कसबे तडवळे येथील श्रीमती सोजरबाई शंकरराव ढवळे यांचे वार्धक्याने मंगळवार, 29 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. शहरातील कपिलधार स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे. धाराशिव येथील व्यावसायिक राज ढवळे यांच्या त्या मातोश्री होत.