तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील ऐका गावातील वीस वर्षीय मुलीस तरुणाने लग्नाचे अमिष दाखवुन लैंगिक अत्याचार करुन तिस मारहाण करताना बिल्डीग वरुन पडुन जखमी झाल्या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

याबाबतीत अधिक माहीती अशी की तुळजापूर तालुक्यातील एका गावातील वीस वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) एप्रिल २०२२ ते दि. १३.४.२०२५ रोजी०२.०० वाजण्याचा सुमारास गावातील एका तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगीक अत्याचार केला. व तरुणाने तिस लाथाबुक्यांनी मारहाण करत असताना मुलगी ही बिल्डींग वरुन खाली पडून तिचे मणक्यास दुखापत होवून ऑपरेशन होण्यास कारणीभुत झाला आहे. अशि किर्याद मजकुराच्या पिडीतेने दि.०९.०५.२०२५रोजी दिल्या वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात भा.न्या.सं.कलम-64, 115(2) कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.        

 
Top