धाराशिव (प्रतिनिधी)- येथील समर्थ नगर भागातील रहिवाशी सरलादेवी रामसिंह परदेशी (वय 86) यांचे 8 मे रोजी रात्री साडेअकरा वाजता निधन झाले होते.त्यांच्यावर कपिलधार स्मशानभूमीत 09 मे रोजी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
सरलादेवी परदेशी यांच्या पश्चात 2 मुली, 2 मुले,नातवंडे असा मोठा परिवार आहे. कृषी ठिबक संच व्यावसायिक राजेश परदेशी यांच्या त्या मातोश्री होत.