उमरगा (प्रतिनिधी)-  उमरगा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री दिलीप प्रेमनाथराव कोथिंबीरे वय 60 वर्ष यांचे शनिवार दि . 24 में रोजी दुःखद निधन झाले.

उमरगा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड मोहनराव कोथिंबीरे यांचे ते लहान बंधू होते त्यांच्या पश्चात बंधू पत्नी व मुलगा आहे. 

रविवार दि 25 मे रोजी शहरातील स्मशानभूमी येथे अत्यसंस्कार करण्यात आले.  यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ॲड साईराज टाचले, ॲड मंगेश चिंचोलीकर, ॲड व्यंकट माळी, हिंदूखाटीक समाजाचे जिल्हा अध्यक्ष  किशोर कांबळे, डॉ कपील महाजन, लोकनेते प्रदीप चालुक्य सह विविध स्थरातील मान्यवर उपस्थित होते. 

 
Top