तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री शनेश्वर मंदिरात आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी फाल्गुन अमावस्या निमित्ताने अभिषेक केला.
यावेळी नितीन काळे, पद्माकर फंड, विजयकुमार लाड, डॉ गुरूप्रसाद चिवटे, नवनाथ पांचाळ, गोरोबा पाडुळे,मयूर तापडे,गणेश फंड, अजित कदम, किशोर काळे, नवनाथ नाईकवाडी, गणेश गुरव, व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.