तेर( प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जनमित्र दिनानिमित्त तेर येथील जनमित्रांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तेरचे मंडळ अधिकारी शरद पवार,तेरचे तलाठी प्रशांत देशमुख,हिंगळजवाडीचे तलाठी राहुल बेशकराव,नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ अयुब शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जनमित्र धनराज कुंभार, रघुनाथ भिसे, नवनाथ बिराजदार, अक्षय कुंभार,संचना फंड,शैला भांडवले यांचा जनमित्र दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी गोरख माळी, राहुल गायकवाड, नरहरी बडवे,शरद मेंगले आदी उपस्थित होते.


 
Top