तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एस.आय.टी नेमावी व या प्रकरणाची सखोल चौकशी करुन मुख्य आरोपींवर मकोका

लावावा. अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रीतुळजाभवानी मंदीर मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर महाविकास आघाडी वतीने शनिवार  दि. 29 मार्च रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील, सेनेचे शाम पवार, शेकापचे उत्तम अमृतराव, नागनाथ भांजी, राहुल खपले, बाळासाहेब कदम, श्रीकांत धुमाळ, दत्ता हंगरगेकर, शरद जगदाळे, तौफीक शेख, अमर चोपदार सह महाविकास आघाडी कार्यकत्यांनी दिले.


 
Top