धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे कणखर जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील यांच्या 48 व्या वाढदिवसानिमित्त तुळजापूर येथे विविध कार्यक्रम गुलचंद भाऊ व्यवहारे यांच्या वतीने आयोजित करण्यात आले होते .
प्रथम आई तुळजा भवानी ची महापूजा करण्यात आली व महाद्वार चौक येथे महारती करण्यात आली व भाविकांना मिठाई वाटप करण्यात आली .
त्या प्रसंगी उपस्थित माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे ,प्राधिकरण माजी सदस्य विकास कदम ,उद्योग आघाडी जिल्हा सायोंजक राजाभाऊ मलबा, सरचिटणीस धैरशील दरेकर ,तालुका सरचिटणीस नरसिंग बोधले, सागर पारडे (युवा सरचिटणीस),इंद्रजीत साळुंके ,प्रसाद पानपुढे ,युवा मोर्चा शहर अध्यक्ष राम चोपदार ,लक्ष्मण उळेकर ,महादेव रोचकरी ,दिनेश बागल (जिल्हा उपाध्यक्ष,)ओबीसी तालुका अध्यक्ष बाबा श्रीनामे ,उद्योग आघाडी अध्यक्ष बाबा घोंगते, बाळासाहेब भोसले ,युवा नेते दिनेश क्षीरसागर ,अप्पा पवार इत्यादी उपस्थित होते.