धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी धाराशिव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनाची माहिती देण्यात आली. यावेळी विविध या योजनेचे लाभार्थ्यांनी व नागरिकांनी  सरकारचे आभार मानले.

यावेळी उपस्थित या अभियानाचे जिल्हा संयोजक इंद्रजीत देवकते, शहर संयोजक रोहित देशमुख, प्रसाद मुंडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद गपाट, प्रवीण पाठक, जिल्हा उपाध्यक्ष सुनील काकडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर, शहराध्यक्ष अभय इंगळे, नाना धतुरे, रमण जाधव, संदीप इंगळे, अमोल राजेनिंबाळकर, सलमान शेख, ओमकार देवकते, सुनील पंगुडवाले, अभिजीत काकडे, दाजी पवार, दत्ता पेठे, अमोल पेठे, बापू पवार, बालाजी लोकरे, अमित कदम, सोमनाथ सर्जे, अनिल तावस्कर, बप्पा उंबरे, पुष्पकांत माळाळे, मिसा जनराव, गणेश घोडके, विलास लोंढे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top