तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमत्रीपदी भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून,पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

यावेळी उपसरपंच श्रीमंत फंड, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, प्रविण साळुंके,भास्कर माळी, मज्जित मनियार, मंगेश फंड, संजय लोमटे, रामा कोळी, भारत नाईकवाडी, मयूर तापडे,अमित कोळपे, राहुल गायकवाड, सुनिल गायकवाड,पांडुरंग बगाडे,प्रजोत रसाळ, राजाभाऊ आंधळे , अप्पा काळे,गणेश फंड, किशोर काळे, अर्शाद मुलांनी व मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top