तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील  श्री तुळजाभवानी मंदिर मधील  श्री खंडोबा   मंदीरात बुधवार दि २६ रोजी घटस्थापना श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय व्यवस्थापक  तथा तहसिलदार माया माने  यांच्या हस्ते महंत हमरोजी बुवासा  धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले सह खंडोबा पुजारी वृंद यांच्या   हस्ते करण्यात आले.

या घटस्थापना सोहळ्यास मंदीरचे  जयसिंग पाटील, गणपत वाघे, औदुंबर वाघे, श्रीकांत वाघे, रघु वाघे, बलभीम वाघे, बालाजी वाघे, प्रतीक वाघे, बालप्रसाद वाघे, पृथ्वीराज वाघे, दादा वाघे,  बापू वाघे, तिरुपती  वाघे, संदीप वाघे संकेत वाघे,आजित वाघे,पृथ्वीराज वाघे, प्रतीक  वाघे,  रोहित वाघे उपस्थित होते. 

 
Top