तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री तुळजाभवानी सैनिकी महाविद्यालयात रोटरी क्लब तुळजापूर वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला. यावेळी रोटरी अध्यक्ष प्रशांत अपराध, रोटरी सचिव संतोष लोखंडे, रोटरियन रो विष्णुदास अंबर, अनिल रोचकरी, अमर दाजी हंगरगेकर, भरत आप्पा जाधव, सुरेश कदम, स्वाती नळेगावकर, हिम्मत घाटे, प्राचार्य चंद्रकांत घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी सुत्रावे सलगर, डी. टी. सावंत, श्रीमती नाशे मॅडम, पठनूर, कुलकर्णी आनंद आदी शिक्षक वृंद, विध्यार्थी उपस्थितीत होते.