धाराशिव- वटसावित्री पौर्णिमेनिमित्त  महिलांनी वडाची मनोभावे पूजा केली. घरोघरी वडाच्या झाडाचे संगोपन करून वृक्ष संवर्धन करणे ही काळाची गरज आहे हा संदेश या निमित्ताने अनेक महिलांनी देण्याचा प्रयत्न केला. असा संदेश देत असताना शिक्षक कॉलनी, जिजाऊ नगर कळंब या नगरीतील महिला भगिनी.

(छायाचित्र-सुनीता गुंजाळ-कवडे)

 
Top