धाराशिव (प्रतिनिधी)-दि. 1 मे रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेंव्हापासून हा दिवस महाराष्ट्र दिन व कामगार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. समता कॉलनी चौकात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने 'जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा..' हे महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. 

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी गटनेते युवराज नळे यांच्यासह दर्शन कोळगे, सुजित साळुंके, रमण जाधव, आकाश बनसोडे,रोहित देशमुख, राहुल गंगावणे, प्रमोद बचाटे, राहुल बचाटे,राजाभाऊ कारंडे,अर्जुन पवार,रणजित रणखांब, प्रविण सिरसाट, सागर दंडनाईक, निखिल शेरखाने, रवी जाधव, अभिजित पतंगे,उमेश चव्हाण,सागर पवार, अभिजित व्हटकर, वैभव वाघचौरे, आकाश कानडे व इतर उपस्थित होते.


 
Top