परंडा (प्रतिनिधी)- येथील माहिती अधिकार कार्यकर्ते तथा समाजसेवक राहुल शंकर बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वी जयंती निमित्त निळा झेंडा चौक आयोजित केलेल्या बैठकीत कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

या बैठकीत अध्यक्षपदी राहूल शंकर बनसोडे यांची तर उपाध्यक्षपदी नागसेन चौतमहाल सहउपाध्यक्षपदी विश्वास बनसोडी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तर कोणध्यक्षपदी अविनाश, नागेश लोहार, अमोल कांबळे सदस्यपदी लखन दनाने, अजय दनाने, सागर शिंदे, सोनू भालेकर ,साहिल चांदणे, आकाश शिंदे, अक्षय कांबळे ,कृष्णा चौधरी, गुलाब पठाण,अलीम आरब, निखिल चौतमहाल, शाहबाज शेख, सुरज देवकुळे, आकाश कोळगे, अविनाश कोळी, सत्याजित जाधव, अभिजित रोहित कांबळे,मानव शिंदे,संकेत चौतमहाल, अभिजीत जाधव, श्रावण पवार,मिरवणूक प्रमुख फिरोजभाई शेख, अमोल चौतमहाल, शंकर उत्तम बनसोडे, जाकिर शेख,विजय बनसोडे, विक्रम चौतमहाल सतीश कांबळे, दत्तात्रय हिराजी बनसोडे, तर प्रसिद्धीप्रमुख आप्पासाहेब शिंदे, लक्ष्मीकांत बनसोडे यांच्यासह आदींची निवड करण्यात आली.


 
Top