भूम (प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टी भूमच्या वतीने यश मंगल कार्यालय भूम येथे उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धूम वसुली अधिकारी पंडितराव अण्णासाहेब नाईक नवरे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे भूम तालुका उपाध्यक्ष हेमंत देशमुख, तालुका चिटणीस लक्ष्मण भोरे, भूम शहराध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी सैनिक सेल अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण व बाळासाहेब खामकर उपस्थित होते कार्यक्रम खूप छान पार पडला सर्वाच्या वतीने सरांचे अभिनंदन.


 
Top