धाराशिव (प्रतिनिधी)-उमरगा येथील आमदार ज्ञानराज चौगुले यांचा मुलगा शुभम यांचा शुभविवाह शनिवार दि. 17 फेब्रवारी रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे, मंत्री संदीपान भुमरे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी खासदार रविंद्र गायकवाड, शिवसेना नेते धनंजय सावंत यांनी भेट देवून आशिर्वाद दिले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रात्री 1 वाजता येवून वधू-वरास आशिर्वाद दिले. 


 
Top