उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन रविवार, 11फेब्रुवारी रोजी होणार आहे.सर्वोदय वाचनालय यांच्या विद्यमाने कदेर येथे होणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी 9:00 वाजता ते 4:00 वाजेपर्यंत  या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनात वाचनसंस्कृतीसह सध्याच्या ग्रंथालयांची स्थिती अशा विविध विषयांचा वेध घेतला जाणार आहे.

सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन रविवार, 11फेब्रुवारी रोजी होणार आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयात सकाळी 9:00 ते 4:00या वेळेत होणाऱ्या या अधिवेशनात वाचनसंस्कृतीसह सध्याच्या ग्रंथालयांची स्थिती अशा विविध विषयांचा वेध घेतला जाणार आहे. जिल्ह्याला वाचन संस्कृतींची शिकवण देत त्यानिमित्ताने वर्षभरात विविध कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन करण्यात आले असून येत्या रविवार, 11फेब्रुवारी रोजी होणार आहे.सर्वोदय वाचनालय यांच्या विद्यमाने कदेर येथे होणार आहे. हे अधिवेशन भरणार आहे.

या अधिवेशनाचे अध्यक्ष अभिमन्यू पवार (औसा आमदार)आहेत. उदघाटक म्हणून आमदार ज्ञानराज चौगुले, प्रमुख पाहुणे, रविद्रजी गायकवाड माजी खासदार, सुरेश दाजी बिराजदार प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, प्रमुख अतिथीमध्ये अशोकरावजी गाडेकर ग्रंथालय संचालक महाराष्ट्र राज्य, सुनील हुसे.सह - ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजी नगर, सुधीर आचार्य, ग्रंथालय अधिकारी धाराशिव,प्रमुख उपस्थिती,डॉ.शालिनी विक्रम जिवणगे, मा.जिल्हा परिषद सदस्य,मदन जीवनराव पाटील, मा.पंचायत सभापती उमरगा स्वागत अध्यक्ष सरपंच कदेर सतीश वामनराव जाधव आदीसह सर्व संचालक मंडळ सर्वोदय वाचनालय कदेर आदी उपस्थित राहणार आहेत  'सद्यस्थितीत सार्वजनिक ग्रंथालयाचे स्थान' या विषयावर व्याख्याने देणार आहेत. कार्यक्रमात सरकारी अधिकाऱ्यांसह चर्चा तसेच ग्रंथालयाशी निगडित विविध ठरावही केले जाणार आहेत.


 
Top