तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी सरपंच दिदी काळे, ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, किशोर काळे, अजित कदम, रामा कोळी,आर्शाद मुलानी,अविनाश आगाशे,अभिमान रसाळ, नामदेव कांबळे, अमोल कसबे, बापू नाईकवाडी,लखन रसाळ आदी उपस्थित होते.


 
Top