तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरासह परिसरास मंगळवार दि. 25 जुलै रोजी मुसळधार पावसाने झोडपुन काढले.

तुळजापूर शहरासह परिसरात पुर्नवसु नक्षत्राने हजेरी लावली  हा तिर्थक्षेञ तुळजापूर येथे पहाटे सुरु झालेला पाऊस दिवसभर पडला दुपारी पावसाचा जोर वाढला होता. या झालेल्या पावसामुळे भाविकांना भिजत दर्शन घ्यावे लागले. धुवादार बरसला यामुळे सखल भागात सर्वञ पाणीच पाणी झाले होते. तुळजापूर तालुक्यात हा पाऊस सर्वदूर झाल्याचे वृत्त आहे.

 
Top