तेर/ प्रतिनिधी
धाराशिव तालुक्यातील तेर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विलास रसाळ यांच्या वतीने आ.राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते गरीब महिलांना साड्यांचे वाटत करण्यात आले.
250 गरीब महिलांना साड्यांचे वाटत करण्यात आले.यावेळी सरपंच दिदि काळे, उपसरपंच श्रीमंत फंड,प्रजोत रसाळ,ईश्वर साळुंके, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, भास्कर माळी,जुनेद मोमीन व नागरिक उपस्थित होते.