तुळजापूर  / प्रतिनिधी

प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी शशी आप्पा ज्योत यांच्या वतीने कै. नारायनराजे गवळी यांच्या स्मरणार्थ पानपोईचे उद्घाटन सभापती विजय   गंगणे यांच्या वतीने करण्यात आले. 

या वेळी प्रकाश मगर,  भारत सुर्यवंशी, सूरज साठे,  मनोज गवळी,  संतोष इंगळे, आश्विन घोरपडे, ओनील हांगरगेकर, शहाजी कावरे, सचिन   काळे आदी उपस्थित होते. 

 
Top