धाराशिव / प्रतिनिधी- 

  रमजान सणा निमीत्त इफ्तार पार्टी कार्यक्रंम पोलीस मुख्यालयातील अंलकार सभागृह येथे  आयोजित करण्यात आला होता. 

सदर कार्यक्रमा करीता  पोलीस अधीक्षक  अतुल कुलकर्णी,   जिल्हा अधिकारी   सचिन ओबांसे,  अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत, प्रो.पोलीस अधीक्षक  अमित कुमार, पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांमधील पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच धाराशिव  शहरातील  मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

 
Top