तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील आपसिंगा येथील  ग्रामपंचायत कार्यालयात सन २०१७ ते २०२२ या कालावधीत झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय चौकशी करण्याची मागणी  अमीर शेख यांनी  मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.प. जि.प. उस्मानाबाद (धाराशिव) यांच्या कडे निवेदन देवुन केली आहे

भ्रष्टचाराची  सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. यामुळे विभागनिहाय चौकशी समिती गठीत करुन कार्यवाही करण्याचे आदेशीत करावेत   अन्यथा याविरोधात जन आंदोलन उभारण्यात येईल, अशी नोंद घ्यावी असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य आमीर इब्राहीम शेख यांनी केला  आहे. 


 
Top