परंडा / प्रतिनिधी - 

परंडा तालुक्यातील डोमगांव वि.का. से.सोसायटी च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे उमेदवार 13 पैकी 13 जागेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.यामध्ये संतोष उत्तम साबळे ,

हनुमंत आबा मिस्कीन  , शंकर रामभाऊ मिस्कीन , तुकाराम रामभाऊ खैरे ,अरविंद श्रीहरी पोफळे , बापू जगन्नाथ लोमटे , किसन तुळशीराम ,वामन शंकर साबळे ,छाया निवृत्ती खैरे ,सविता महादेव मिस्कीन ,

भास्कर दत्तु माळी ,बापू भगवान चव्हाण साहेबराव हरीबा काळे यांची बिनविरोध निवडी साठी पॅनल प्रमुख बापू मिस्कीन , बाबुराव काळे सर , शहाजी पाटील ,दत्ता साबळे डाॅ संजयकुमार जहागिरदार सरपंच महादेव पोफळे डाॅ बापू मिस्कीन , किरण शिंदे डाॅ मोहन काळे , राजाभाऊ लोमटे आदींनी परिश्रम घेतले.

 
Top