उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील हजरत ख्वॉजा शमशोद्दीन गाजी रहे. यांचा ऊर्स सुरु असून यानिमित्त दर्गाहमध्ये पत्रकारांच्या हस्ते दर्गाहस चादर चढविण्यात येऊन त्यांचा ऊर्स समितीच्यावतीने दि.१२ फेब्रुवारी सत्कार करून सन्मानित करण्यात आले.

यावेळी जेष्ठ पत्रकार देविदास पाठक, उपेंद्र कटके, मल्लिकार्जुन सोनवणे, संतोष जाधव, अमजद सय्यद, रहीम शेख, आकाश नरोटे, अरुण गंगावणे, सुधीर पवार, संगीता काळे, जी.बी. राजपूत, सचिन वाघमारे, गोविंद पाटील, जफर शेख, अजित माळी, मुस्तफा पठाण, कुंदन शिंदे, शहबाज शेख, अल्ताफ शेख, विकी ओव्हाळ, सलीम पठाण यांचा मानाची टोपी, श्रीफळ व प्रसाद देऊन सन्मानित केले. यावेळी ऊर्स समितीचे इनूस मुजावर, कंदील मुजावर, अतिक मुजावर, अझहर मुजावर, रहेमान मुजावर , ईलियास मुजावर, डॉ. सायम रजवी आदी उपस्थित होते.


 
Top