धाराशिव / प्रतिनिधी-

उस्मानाबाद  जिल्हा, उप विभाग, नगर परिषदसह तालुकाचे नाव धाराशिव करण्याचे आदेश देण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचे राजपत्र प्रसिद्ध झाले आहे.

उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव झाल्यानंतर आता पुर्ण जिल्ह्याचे नाव धाराशिव केले आहे.उपसचिव संतोष गावडे यांनी राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.


 
Top