तुळजापुर / प्रतिनिधी-
तालुक्यातील काक्रंबा येथील - किशोर देविदास गडदे यांच्या (गट क्र. ७४७) शेतातील पानबुडी विद्युत पंप, केबल, स्टार्टर, अॅटोस्विच असे अंदाजे ९,५०० ₹ किंमतीचे साहित्य बुधवार दि.०४. रोजी राञी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली
या प्रकरणी शेतकरी किशोर गडदे यांनी दि.शुक्रवार ०६. रोजी दिलेल्या फिर्याद वरुन तुळजापूर पोलिस ठाण्यात भा.दं.सं. २कलम- ३७९ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.