उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हा माहिती कार्यालयात पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस वरिष्ठ लिपिक नंदू पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कार्यालयातील कविता राठोड, चित्रा घोडके, अनिल वाघमारे, शशिकांत पवार, श्रीकांत देशमुख तसेच पत्रकार अरुण गंगावणे, गिरीष जव्हेरी, अशोक शिंदे, दत्ता गायके, श्रीमती शिला उंबरे (पेंढारकर), बाळासाहेब जाधवर आदी उपस्थित होते.

 
Top