तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री शिवछत्रपती सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी राजेश अंबाड यांची निवड करण्यात आली.                                      

उपाध्यक्षपदी प्रवीण फंड यांची सर्वांनुमते निवड झाली.तसेच खजिनदार  संतोष थोडसरे ,कोषाध्यक्ष गुड्डू मुळे ,सचिव विजय वाघ ,कार्याध्यक्ष कृष्णा पडूळकर , सहसचिव नागेश फंड व मिरवणूक प्रमुख गणेश चौगुले यांची निवड करण्यात आली . यावेळी किरण फंड , रवी थोडसरे , पृथ्वीराज आंधळे ,आविनाश आगाशे ,महेश पवार, नवनाथ पसारे ,राहुल डक , तानाजी हरणावळ , अक्षय दुधाळ ,मंगेश माने , सोमनाथ आबदारे , जनक जगदाळे ,चिकू भातभागे ,किरण कदम , माधव नाईकवाडी , आकाश नाईकवाडी , अजय दहिवाळ ,  नाना कावळे ,विष्णू मस्के ,अमर आंबाड , अशोक फंड , गणेश आबदारे ,गणेश फंड , बापू लोहार ,सुनील सलगर ,संदीप माळी , राम धुमाळ , सचिन मुळे , सुबोध मस्के  उपस्थित होते .


 
Top