उमरगा / प्रतिनिधी-

  उमरगा पोलिस ठाणे  अंतर्गत व शहरातील चालु असलेले अवैध धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी दि१० रोजी पासून येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( डॉ आंबेडकर) गटाच्या वतिने   संघटनेच्या वतिने निवेदन देऊन आंदोलन चालू केले असुन आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. 

दिलेल्या निवेदनावर उमरगा तालुका अध्यक्ष यशवंत भंडारे,दिग्विजय कांबळे आदिसह अंदोलकांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.

 
Top