उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 शहरातील विसर्जन विहिर ते आकाशवाणी केंद्र, पुष्पक मंगल कार्यालय, शासकीय स्त्री रुग्णालयाकडे , बँका इतर रुग्णालयाकडे जाण्याच्या मार्गावरील फुलावर  सळई वरती आली असुन पादचारी नागरिकांना इजा होण्याची शक्यता आहे .याकडे प्रशासनानी लक्ष देण्याची गरज आहे.  


 
Top