तुळजापूर / प्रतिनिधी-

 शहरातील उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे बुधवार दि. १६ रोजी डाँक्टर, परिचारिका, परिचारक  व कर्मचारी यांनी  रुग्णसेवेसाठी असणारी उपकरणे हातात न घेता झाडु टोपले हातात घेवुन उपजिल्हारुग्णालय परिसरातील झाडेझुडपे काढुन परिसर स्वच्छ  करुन स्वछता मोहीम राबवली   

   या स्वच्छता मोहीमेत रुग्णालयाचे अधिक्षक  डॉ.संतोष पाटील,रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. विनोद बर्वे, डॉ.क्षिरसागर ,संजय देवकाते, संजय शिंदे, सर्व परिचारिका, परिचारक  व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.


 
Top