उस्मानाबाद /प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे.

मंगळवार दि.29 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी 06.00 वा. सोलापूर येथून मोटारीने उस्मानाबादकडे प्रयाण. 07.30 वाजता शासकीय विश्रामगृह उस्मानाबाद येथे आगमन व राखीव.

बुधवार दि.30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते 2.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी  कार्यालय  येथे जनसुनावणी दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत. राखीव. 3.00 ते 4.30 वा.जिल्हास्तरीय आढावा बैठक सायंकाळी 4.30  वा.पत्रकार परिषद 6.00 वाजता मोटारीने बीडकडे प्रयाण.

 
Top