उस्मानाबाद/प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील.सुरज दिलीप नाईकवाडी यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये राज्य कर निरीक्षकपदी त्यांची महाराष्ट्रातून ३४ व्या क्रमांकाने निवड झाली आहे.

 या यशाबद्दल आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष .नितीन काळे, तेरचे सरपंच.नवनाथ नाईकवाडी, विठ्ठल लामतुरे,  इर्शाद मुलाणी, रविराज चौगुले आदी उपस्थित होते.

 
Top