उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय उस्मानाबाद येथून जयराम शिवाजी शिंदे  (परतापूर ता कळंब) यांनी ( एल.एल.बी. ) कायद्याची पदवी  फस्ट क्लासमध्ये  मिळवल्याबद्दल त्यांचा उस्मानाबाद चे  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील व.डॉ दयानंद कवडे सोनोलॉजिस्ट वर्ग 1 यांनी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे  पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला.

 कायद्याची पदवी मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

 
Top