तेर  / प्रतिनिधी- 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील ह.भ.प.कै.भगवान माळी यांच्या  पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व्दितीय पुण्यतिथीनिमित्त ह.भ.प.विष्णूदास कबीर महाराज( पंढरपूर) यांच्या हस्ते  करण्यात आले .                                   

 यावेळी ह.भ.प. भागवत कबीर महाराज, नितीन भोसले,सरपंच नवनाथ नाईकवाडी, नंदूभैय्या तांबडे,गोरोबा गोरे, पांडुरंग गोरे, सुनंदा जगताप,  गोरख माळी, चंद्रकांत माळी, डॉ.प्राची माळी, बालाजी घोगरे, बालाजी भक्ते, नामदेव थोडसरे, केशव मुळे, नामदेव राऊत, वसंतराव नाईकवाडी, नारायण राऊत,एस.बी.नाईकवाडी, बळीराम रोहीदास, विजयसिंह फंड , विश्वनाथ आबदारे, मारूती इंगळे,विजयसिंग चंदले, मारूती राऊत, राजेंद्र पालवे, प्रकाश सुरवसे, सोमनाथ शिराळ, अशोक माळी, गोविंद माळी व  मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


 
Top