उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ओमराजे निंबाळकर व राणा पाटील यांनी विम्याचे श्रेय  घ्यावे सोबतच बंद पाडलेल्या संस्थांचे ही ब्यानरबाजी करून श्रेय घ्यावे, असे आवाहन अॅड. अजित खोत यांनी केले आहे. 

 ओमराजे निंबाळकर व राणा पाटील यांनी विम्याचे श्रेय  घ्यावे परंतु  तेरणा शेतकरी साखर कारखाना भंगारात काढला ते भंगारीही  विकले  डीसीसी बँक धुळीला मिळवली  दूध संघ बंद पाडला  एकही रोजगार निर्मितीसाठी संस्था उभी केली नाही उलट होत्या त्याच बंद पाडल्या ह्याच्या श्रेया चे बॅनर आपण  लावावे , असे आवाहन   आम आदमी पार्टी महाराष्ट्र  राज्य कार्यकारणी सदस्य अॅड.  अजित खोत यांनी केले आहे. 

 
Top