उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पाडोळी (आ.) विभागाची शिवसंपर्क अभियानांतर्गत आदरणीय पक्षप्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आव्हानानुसार, जिल्ह्याचे  खासदार आदरणीय श्री. ओमप्रकाश राजे निंबाळकर तथा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील, तथा शिवसेना उस्मानाबाद तालुका  सतिश कुमार सोमाणी यांच्या मार्गदर्शना खाली सांगावी, लासोना घुगी, समुद्रवानी, मेंढा, पाडोळी, बेंबळी टाकळी, कनगरा तसेच मेंढा या गावामधून शिवसेना सदस्य नोंदणीस   प्रतिसाद मिळत आहे. 

यावेळी विभाग प्रमुख,  व्यंकट भाऊ गुंड, गणप्रमुख   विष्णु ढवळे, घुगी माजी सरपंच  सतिश जावळे,  दत्तु पवार,  दत्तात्रय जावळे,  अभिजित यादव, सागर कोळपे, मधुकर शिंदे, अमोल जावळे, दत्तात्रय रोडे, शाहूराज कोल्हाळ, लक्ष्मण शेटे, रोहित कुंभार,  यांच्यासहा  मोठ्या संख्येने शिवसैनिक हजर होते. 

 
Top