लोहारा/प्रतिनिधी

पाऊस सुरू असल्याने लोहारा शहरातील मुस्लिम बांधवांनी बकरी ईद ची नमाज मशजिदमध्ये पठण केली. शहरातील जामा मज्जिद मध्ये धर्मगुरु फजलु कादरी, ईदगाह मज्जिद मध्ये हाफिज शमशुद्दीन पठाण, गौसिया मज्जिद मध्ये हाफिज अब्दुल खयुम पटेल, मरकज आक्सा मज्जिद मध्ये पेशमाम मुजाहिद पठाण, मरकज मदिना मज्जिद मध्ये हाफिज समिर सय्यद, कुरेशी मज्जिद मध्ये पेशमाम आदमशाह फकिर, यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम बांधवांनी ईदुल अजाहा ची नमाज अदा केली. 

यावेळी हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.


 
Top