उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  कै. दिलीप दादा जावळे यांच्या   निधनानंतर  सांगवी येथील घरी जाऊन त्यांच्या परिवाराच्या दुखात आम्ही सर्व शिवसेना व शिवसैनिक सहभागी आहोत अशा शब्दात अामदार कैलास पाटील यांनी सांत्वन केले. तसेच त्यांच्या परिवाराच्या सदैव पाठीशी राहण्याचे आश्वासन त्यानी यावेळी दिले.  या प्रसंगी धाराशिव मधुकर तावडे, प्रवीण कोकाटे, माजी नगरसेवक सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, पाडोळी विभाग प्रनुख व्यंकटभाऊ गुंड, कोंड विभाग प्रमुख राजभाऊ भांगे, पत्रकार महेश पोतदार,समुद्रवानी मा. सरपंच रामभाऊ गव्हाने, अनिल सुरवसे, मधुकर शिंदे, जनर्धन शिंदे, श्रीमंत पाटील, विक्रम पाटील, बाळासाहेब पाटील, समस्त गावकरी उपस्थित होते.


 
Top