उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  महाराष्ट्र राज्यात घडलेल्या नाट्यमय परिस्थितीत शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंभीर पणे निष्ठेने सोबत राहिल्या बद्दल धाराशिव शहर शिवसेनेच्या वतीने   खासदार ओमप्रकाश राजेनिंबाकर,शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास घाडगे पाटील यांचा खासदार संपर्क कार्यालय येथे भव्य सत्कार करण्यात आला. 

यावेळी .माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे,माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,प्रदिप साळुंके,शहरप्रमुख संजय मुंडे,माजी गटनेता सोमनाथ गुरव,युवासेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे,नगर सेवक बाळासाहेब काकडे,रवि वाघमारे,राणा बनसोडे,गणेश आसलेकर,माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे,युवा नेते पंकज पाटील,अभिजित देशमुख,बंडु आदरकर,रवि कोरे आळणीकर,भिमा जाधव,विकास मोळवणे,पांडु भोसले,सुरेश गवळी,एच एम देवकते,विजय राठोड,निलेश शिंदे,बालाजी पवार,कष्णा साळुंखे,संकेत सुर्यवंशी,अजित बाकले,शिवयोगी चपणे,शिवप्रतप कोळी,प्रविण केसकर,महेश लिमये,केदार साळुंके,बापु गव्हाने,मनोज पडवळ,सत्यजीत पडवळ,नितिन शेरखाने,पांडुरंग माने,अक्षय नाईकवाडी,बापु थोरात,राकेश सुर्यवंशी,अजय नाईकवाडी,मनोज केजकर,सहयाद्री राजेनिंबाळकर,नरसिंह मिटकरी,सुनिल गायकवाड,मनोज शेरकर,यांच्यासह शहर सिवसेना पदाधिकारी युवासैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top