उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयात आजपर्यंत सरसरी 157.9 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर जून 2022 मध्ये जिल्हयात 106.5 एम एम पावसाची नोंद झाली आहे.आतापर्यंतच्या जिल्हयातील  पावसाची सरासरी 86.1 टक्के आहे,तथापि, जिल्हयात जून ते सप्टेंबरच्या कालावधीत सरासरी 603.1 एम एम पावसाची नोंद होते.आज दि.7 जुले 2022 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत जिल्हयात 29.4 एम एम पावसाची नोंद झाली

  जिल्हयात आज दि. 7 जुलै 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागेल 24 तासात झालेला पाऊस मीली  मीटरमध्ये तालुका निहाय असा. कसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत. उस्मानाबाद- 20.8 (166.1), तुळजापूर- 47.2 (151.6), परांडा-23.9 (134.6), भूम- 19.6(158.9), कळंब- 13.2 (165.7), उमरगा-53.8(141.6), लोहारा-27.7(139),वाशी-30.5(156) मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत सरासरी 157.9 मि.मी. पावसाची नोंद जिल्हयात  झाली आहे.

 
Top