उस्मानाबाद / प्रतिनिधी :-

उस्मानाबाद उपसा सिंचन विभागाच्यावतीने कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे यांच्या हस्ते शाखा अभियंता वाय वाय शेख सेवानिवृत्त झाल्याबद्दल व दुसऱ्या छायाचित्रात उप अभियंता पदी पदोन्नती झाल्याबद्दल एस एम शेरखाने व तिसऱ्या छायाचित्रात उपअभियंता पदी निवड डी एम नाईकनवरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अन्य कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top