उस्मानाबाद /प्रतिनिधी

उस्मानाबाद शहरातील समतानगर येथील रहिवाशी सौ.सत्यभामा मच्छिंद्र सुर्यवंशी निवृत्त शिक्षिका  यांचे सांयकाळी 5.30वा. निधन (वय 76) त्याच्या पार्थिवावर राञी 9वाजता कपीलधार स्मशानभुमीत अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात  पती, 3मुले, सुना ,नातवंडे असा परिवार आहे.निवृत्त शिक्षक तुळशीदास वैद्य यांच्या भगिनी होत्या.

 
Top