तेर / प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील आधुनिक लहूजी सेनाचे मराठवाडा कार्याध्यक्ष  संभाजी कांबळे  यांची उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सह सचिवपदी निवड करण्यात आली आहे.

 उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अदित्य गोरे यांनी संभाजी कांबळे यांची  निवड केली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिंदन होत आहे.

 
Top